ग्रामस्थांच्या सोयीसाठी आणि गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालय खालील सेवा तत्परतेने पुरवते. पारदर्शक कारभार आणि जलद सेवा हीच आमची ओळख आहे

ग्रामपंचायत सेवा व सुविधा

प्रशासकीय सेवा

जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, रहिवासी दाखला, आणि विविध शासकीय नाहरकत प्रमाणपत्रे (NOC) मिळवण्यासाठी मदत.

पाणीपुरवठा आणि आरोग्य

पिण्याचे स्वच्छ पाणी (सार्वजनिक विहिरी व नळ योजना) , आरोग्य उपकेंद्र सुविधा , आणि नियमित स्वच्छता मोहिमा.

सामाजिक कल्याण

प्रधानमंत्री घरकुल योजना , महिला बचत गट सक्षमीकरण , आणि अंगणवाडी शिक्षण सुविधांचे योग्य नियोजन.

कर आणि विकास कामे

घरपट्टी व पाणीपट्टी भरणा सुलभता, स्ट्रीट लाईट्स देखभाल , आणि रस्ते विकासाची कामे